शिवाजी चौक, ऐतवडे खुर्द, ता. वाळवा, जि. सांगली
vishwasevasankul@gmail.com
+91 9822765673 / 9970104052

आमचे ध्येय (Vision)

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध सैनिकी शिक्षण, उच्च दर्जाचे शैक्षणिक मार्गदर्शन आणि शारीरिक प्रशिक्षण देऊन त्यांना संरक्षण दल, पोलीस दल आणि प्रशासकीय सेवांमध्ये उच्च अधिकारी म्हणून घडवणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे.

आमचे उद्दिष्ट (Mission)

  • पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शारीरिक व बौद्धिक विकास करणे.
  • नवोदय, स्कॉलरशिप आणि होमी भाभा यांसारख्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करून घेणे.
  • आर्मी, नेव्ही, एअर फोर्स आणि पोलीस भरतीसाठी लेखी व मैदानी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, धाडस आणि नेतृत्वाची भावना निर्माण करणे.